बातम्या
-
बिडीला तालुका दर्जा द्या! – नागरिकांची जोरदार मागणी
ಬೀಡಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ತಾಲ್ಲೂಕು ಸ್ಥಾನಮಾನಕ್ಕೆ ಜೋರಾದ ಹೋರಾಟ👇 मानवी साखळी व रास्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न खानापूर: बिडी गावाला स्वतंत्र…
Read More » -
तालुक्यात रेशन वाटपात अनियमितता, दुकानदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
खानापूर: तालुक्यातील रेशन वाटप योजनेत गंभीर अनियमितता समोर आली असून, यावर कठोर कारवाईचा इशारा तालुका रेशन वाटप कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत…
Read More » -
इदलहोंड: विवाहित महिलेचा पाठलाग, नंतर थेट हल्ला; भावाच्या डोळ्यात मिरची पूड
खानापूर: तालुक्यातील इदलहोंड गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने अखेर तिच्यावर…
Read More » -
जिद्द आणि चिकाटीने यशाची शिखरे सर करा – पत्रकार वासुदेव चौगुले यांचा सल्ला
तोपिनकट्टी, ता. खानापूर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाची शिखरे सर करावीत, असा…
Read More » -
खानापूर तालुक्यातील या गावांमध्ये उद्या वीजपुरवठा बंद
खानापूर: रविवारी, 6 एप्रिल रोजी दुरुस्तीच्या कामानिमित्त खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे.…
Read More » -
पाण्याचा अंदाज चुकला, 21 वर्षीय युवकाचा मृत्यू
बेळगांव:तिलारी येथील ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात बेळगाव येथील 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. 3 एप्रिल) उघडकीस आली. अभिनव…
Read More » -
तिओली येथे रस्त्यात पडलेल्या विद्युत तारेशी स्पर्श होऊन गाईचा मृत्यू, ग्रामस्थांत संताप
खानापूर: तालुक्यातील तिओली येथे आज, 3 एप्रिल रोजी सकाळी 10 च्या सुमारास विजेच्या तारेच्या स्पर्शाने एका गाईचा मृत्यू झाला. शेतकरी…
Read More » -
सागरे गावात अल्पवयीन मुलीला धमकावून दरोड्याचा प्रयत्न
खानापूर: तालुक्यातील सागरे गावात दिनांक 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता एक धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला…
Read More » -
बेळगाव-खानापूर महामार्गावर अपघात; एक जागीच ठार
खानापूर : भरधाव दुचाकीची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. साताप्पा मल्लाप्पा खोत (वय 45, रा. लिंगायत गल्ली, प्रभूनगर,…
Read More » -
खानापूर: 9 वर्षीय मुलीचा विद्युत तारांना स्पर्श; दुर्दैवी मृत्यू
खानापूर, 3 एप्रिल: खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे एका दुर्दैवी घटनेत 9 वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. बुधवारी (2 एप्रिल)…
Read More » -
खानापूर तालुक्यात आत्महत्येची घटना; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू
खानापूर तालुक्यातील निटूर ग्रामपंचायतीचे क्लार्क कम डाटा ऑपरेटर संजय लक्ष्मण कोळी (वय 45, रा. नागुर्डा) यांनी आपल्या शेतवडीत गळफास घेऊन…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक प्रदान
बेंगलोर: कर्नाटक राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक हेमंत निंबाळकर यांना नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री…
Read More » -
लोढा रेल्वे स्थानकाजवळील तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
रामनगर: लोढा रेल्वे स्थानकाजवळ गांधी नगर येथील तलावात मंगळवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३५…
Read More » -
नंदगडमध्ये कचऱ्याचे ढीग आणि दूषित विहीर, प्रशासन कधी जागे होणार?
खानापूर: तालुक्यातील नंदगड गावातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. या भागातील कलाळ गल्ली परिसरात कचऱ्याचे ढीग…
Read More » -
Karnataka PUC Result 2025: कर्नाटक 2nd PUC निकाल 2025 डाउनलोड करण्याची प्रक्रिया
कर्नाटक स्कूल परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (KSEAB) लवकरच कर्नाटक 2nd PUC निकाल 2025 जाहीर करणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या…
Read More » -
खानापूर आणि गोवा परिसरात विश्वभरती कला क्रीडा संघटनेचे उल्लेखनीय योगदान
गोवा, केपे: मराठा मंडळ ग्रुप, गुडी परोडा, केपे, गोवा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त रविवार, 30 मार्च 2025 रोजी आठवी सार्वजनिक श्री…
Read More » -
2 वर्षांच्या मुलीची आई बेपत्ता, पतीचे शोधासाठी आवाहन
खानापूर वार्ता: खानापूर तालुक्यातील अबनाळी गावातील छकुली तुकाराम गवाळकर (वय 21) माहेर बांदेकरवाडा ही विवाहित महिला 1 मार्चच्या रात्रीपासून बेपत्ता…
Read More » -
बैलूर ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे काम सुरू – 20 लाखांचा निधी मंजूर
बैलूर (ता. खानापूर) ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा अरोही सावंत आणि त्यांचे पती, सामाजिक…
Read More » -
शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला: चिगुळे येथील घटना, शेतकरी गंभीर जखमी
खानापूर वार्ता:खानापूर तालुक्यातील चिगुळे येथे एका शेतकऱ्यावर अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. जखमी शेतकऱ्याचे नाव विलास…
Read More » -
खानापूरच्या येथे दोन गटांत मारामारी,6 पेक्षा अधिक जण जखमी
खानापूरच्या शाहूनगर विद्यानगर परिसरात जमीन वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाली. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, या घटनेदरम्यान 6…
Read More »